(म्हणे) ‘उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला मुसलमान शासकाने भूमी दिली होती !’ – काँग्रेसचे नेते मिथुन राय
धादांत खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या अशा नेत्यांना कारागृहात टाका !
धादांत खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या अशा नेत्यांना कारागृहात टाका !
राहुल गांधी यांच्या वैचारिक गोंधळामुळे भारताची नव्हे, तर काँग्रेसचीच जगात नाचक्की होत आहे, हे ती लक्षात घेईल का ?
देवतांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घेणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे ! त्यादृष्टीने प्रत्येक हिंदूने सजग रहायला हवे !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण !
भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांत भाजप अथवा भाजपसमर्थित सरकार असतांना आणि काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ही यांपैकी ६ राज्यांतून निर्विघ्नपणे गेलेली असतांना राहुल गांधी यांच्या या विधानावर एखादे शेंबडे पोर तरी विश्वास ठेवील का ?
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर याहून वेगळे काय होणार ? गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ‘मोहनथाळ’ प्रसाद म्हणून दिली जात असतांना अचानक ती बंद करणे ही मोगलाईच होय ! हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे भारताच्या विरोधात अनेक फलक लावण्यात आले आहेत. तेथे संयुक्त राष्ट्रांचा मानवाधिकार आयोग, आयटीयू, जागतिक बौद्धिक संपदा संघटना (वायपो) यांची कार्यालये असलेल्या प्रसिद्ध चौकातच हे भारतविरोधी फलक अगदी नीट लक्षात येतील, अशा प्रकारे लावण्यात आले आहेत.
बाडमेर (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’
काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट ! आणखी किती दिवस हिंदू राजस्थानमध्ये काँग्रेसला राज्य करू देणार आहेत ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कधी अशी बंदी घातली जाते का ?
‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?