(म्हणे) ‘मी गप्प बसणार नाही, मी मोदी यांना घाबरत नाही !’ – राहुल गांधी
(म्हणे) ‘मी सावरकर नाही, गांधी आहे; क्षमा मागणार नाही !’ – राहुल गांधी यांचा पुनरूच्चार !
(म्हणे) ‘मी सावरकर नाही, गांधी आहे; क्षमा मागणार नाही !’ – राहुल गांधी यांचा पुनरूच्चार !
राष्ट्रद्वेषी भूमिका घेणारे राहुल गांधी यांनी काँग्रेसने भारतियांचे किती भले केले ?, याची उत्तरे शोधून सत्य जाणावे !
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षांतील सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी सभागृहात घोषणा देत गोंधळ घातला.
काही मासांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘सावरकरांनी इंग्रजांची क्षमा मागितली होती’, या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ २३ मार्च या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी गदारोळ केला.
श्रीसाई संस्थानमध्ये कायम कर्मचारी नियुक्तीचा निर्णय घेतला, तर पंढरपूर येथील मंदिरातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व मंदिरात कायम कर्मचार्यांविषयी निर्णय घ्यावा लागेल. आवश्यकता भासली, तर कर्मचारी नियुक्ती कायद्यात पालट करून निर्णय घेऊ.
तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.
काँग्रेसने यापूर्वी श्रीरामाचे अस्तित्व नाकारत रामसेतू तोडण्याचा घाट घातला. हेही लक्षात घेत हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या विरोधातही कठोर होत त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवणे आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढीमध्ये देवतांविषयी अधिक भाव निर्माण होईल.
‘काँग्रेसच्या लोकांमध्ये देशद्रोह इतका ठासून भरला आहे की, त्यांना विदेशात जाऊन देशाचा अवमान करणे, हाही देशद्रोह वाटत नाही’, हे यावरून लक्षात येते !
हा ठराव मांडण्यापूर्वी युरी आलेमाव यांनी हिंदु धर्मशास्त्र जाणून घ्यावे, ही अपेक्षा ! हिंदु प्रथा-परंपरात हस्तक्षेप करणारे युरी आलेमांव मुसलमानांच्या हिजाब घालणे, बुरखा घालणे आदी प्रथांविषयीही आवाज उठवतील का ?
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही ? संतांचा अवमान करणार्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.