सातारा येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !
मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सातारा येथे भाजपच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.
मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सातारा येथे भाजपच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांच्या उपस्थितीतील विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांची भूमिका !
जिल्ह्यातील ऐतिहासिक कुंभलगड किल्ल्यावर मुसलमानांना अजान देण्याची अनुमती देण्यात आली.
नवी देहली येथील काँग्रेस कार्यालयात २५ मार्च या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणार्या पत्रकाराला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भाजपसाठी काम करता का ?’, असे बोलून अपमानित केले.
मार्च २०२४ पर्यंत सरकारच्या विविध खात्यांमधील २ सहस्र ५७२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. निवृत्तीनंतर रिक्त झालेली सरकारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.
राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारे कुणालाही आरक्षण देता येत नसतांना काँग्रेस घटनाविरोधी कृत्य करून हे आरक्षण देणार, असाच याचा अर्थ आहे ! अशा घटनाविरोधी पक्षाला जनता कधीतरी सत्तेवर बसवील का?
हिंदुद्रोही काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये यापेक्षा वेगळे काय होणार ? हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
धर्माच्या आधारे निधीचे वाटप याविषयी केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी आणि अल्पसंख्यांक किंवा बहुसंख्यांक या निकषावर नव्हे, तर गरजू असलेल्यांना अथवा आर्थिक निकषावर शासकीय लाभ द्यावा.
२ दिवसांपूर्वी विधानभवनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केली होती…