कन्याकुमारी (तमिळनाडू) जिल्ह्यातील अनधिकृत चर्चच्या विरोधात आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठांना अटक !
काही घंट्यांनी सुटका !
जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन !
काही घंट्यांनी सुटका !
जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन !
केरळमधील सत्ताधारी माकपचे धर्मांधांप्रतीचे प्रेम !
पत्नी आणि मुलगा यांच्या बलपूर्वक धर्मांतरास विरोध करण्यासाठी पक्षाकडून मागितले होते साहाय्य !
दलितांना सन्मान न दिल्याने ते ख्रिस्ती होत नसून खिस्ती मिशनरी त्यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात आणि नंतर वार्यावर सोडतात, ही वस्तूस्थिती आहे.
जगातील ख्रिस्ती राष्ट्रे याविषयी का बोलत नाहीत ? कि पाद्य्रांकडून करण्यात आलेले लैंगिक शोषण त्यांना योग्य वाटते ?
सालढाणा म्हणाले की, एकट्या केरळमध्ये सुमारे ६० सहस्र ननकडून लैंगिक शोषणावर आवाज उठवण्यात आला आहे. ननकडून आवाज उठवण्यात आल्यानंतरही मुलक्कल याच्यावर कारवाई झाली नाही.
‘कायद्यात तरतूद असूनही धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. अशा वेळी ‘प्रशासकीय अधिकारी ख्रिस्त्यांना मिळाले आहेत का ?’, असा प्रश्न निर्माण होतो.’
धर्मांतर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण आहे; पण पोलीस आणि प्रशासन यांनी त्याची कार्यवाही कठोरपणे केली पाहिजे.
बलात्कारी बिशपच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतल्याने चर्चने केली होती हकालपट्टी !
मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायद्यासाठी अभियान आरंभण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !