हिंदु वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती मुलाकडून मृतदेह पुरण्याची मागणी नातीने फेटाळत केले अंत्यसंस्कार !

हिंदु संस्कारानुसार कृती करणार्‍या अशा तरुणींकडून हिंदूंनी आदर्श घ्यावा !

देहली न्यायालयाची आय.एम्.ए.चे अध्यक्ष जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना तंबी !

जे न्यायालयाने सांगितले, ते आय.एम्.ए.च्या एकाही सदस्याने त्यांच्या अध्यक्षांना का सांगितले नाही ? कि त्यांना डॉ. जयलाल यांचे विधान मान्य होते ?

कोणत्याही धर्माचा प्रसार करतांना इतर धर्मांची विटंबना करण्याचे अधिकार कोणत्याही धर्माला नाहीत ! – कर्नाटक उच्च न्यायालय

धर्माच्या अप्रतिष्ठेचा आरोप करणारी फौजदारी तक्रार रहित करण्याची आरोपींनी केलेली मागणी फेटाळून लावतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

पोप फ्रान्सिस यांनी क्षमायाचना करावी ! – कॅनडाच्या मंत्र्यांची मागणी

स्थानिक आदिवासी मुले येथे शाळेत शिकत असतांना त्यांच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास करण्यात आलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

धर्मांतराची समस्या रोखायची असेल, तर स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिंदू, झारखंड.

‘ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

कॅनडात चर्चशासित शाळेच्या परिसरात पुरण्यात आलेल्या २१५ मुलांचे मृतदेह सापडले !

ख्रिस्त्यांच्या चर्चमध्येच नव्हे, तर शाळेतही लहान मुलांवर अत्याचार होतात, हे लक्षात घ्या ! अशा घटनांविषयी भारतीय प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी मौन बाळगतात; कारण त्यांना असले ख्रिस्ती धर्मनिरपेक्ष वाटतात !

शिष्यवृत्तीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना ८०, तर ख्रिस्ती विद्यार्थ्यांना २० टक्केच आरक्षणाचा केरळ सरकारचा आदेश केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

आरक्षणातही धर्माच्या आधारे भेदभाव करणारे केरळमधील साम्यवादी सरकार म्हणे साम्यवाद आणणार ! साम्यवाद्यांचा साम्यवाद किती ढोंगी आणि धर्मांध आहे, हेच यातून स्पष्ट होते ! असे साम्यवादी लोक हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे ज्ञान पाजळत असतात, हे लक्षात घ्या !

वैद्यकीय क्षेत्रात धर्मांतराच्या षड्यंत्राविषयी जागृती व्हायला हवी !- डॉ. अमित थडानी, वैद्यकीय तज्ञ, मुंबई 

हिंदू अतिशय सहिष्णू आहेत. ख्रिस्ती लोकांची विचारसरणी अतिशय विकृत आहे. ही विकृत विचारसरणी डॉक्टर लोकांनी जाणायला हवी. रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे अनेकांना माहिती असूनही यावर खुली चर्चा होतांना दिसत नाही.

आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज जयलाल यांच्या विरोधात लिगल राईट प्रोटेक्शन फोरमकडून गृहमंत्रालयाकडे तक्रार

योगऋषी बाबा रामदेव यांच्या विरोधात थयथयाट करणारी आय.एम्.ए. ख्रिस्ती धर्मप्रसारकाप्रमाणे वागणारे डॉ. जयलाल यांच्याविषयी गप्प का ? अध्यक्षपदावरून त्यांनी केलेली कृत्ये आय.एम्.ए.ला मान्य आहेत का ?

संचारबंदी असूनही ख्रिस्त्यांच्या एका गटाकडून वास्को परिसरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘हिलिंग प्रेयर्स’च्या पत्रकांचे वाटप

सडा, वास्को येथील नागरिकांनी ‘हिलिंग प्रेयर्स’च्या पत्रकांचे वाटप करणार्‍या गटाला हाकलून लावले !