चीनकडून २ वर्षांनंतर भारतियांवरील व्हिसाबंदी मागे !
गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे चीनने भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी मागे घेण्याची घोषणा केली.
गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे चीनने भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी मागे घेण्याची घोषणा केली.
जिहादी मुसलमानांकडून हिंदूंवर आणि अन्य धर्मियांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात अशी संमेलने का आयोजित केली जात नाहीत ?
विस्तारवादी चीन त्याच्या अणवस्त्रशक्तीचा उपयोग भविष्यात भारताच्या विरोधात करील, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने आधीच सावध होऊन चीनला कूटनैतिक, व्यावसायिक आदी स्तरांवर च्युत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! अमेरिका, युरोप आणि नोटो देश यांनी युक्रेनचा जो विश्वासघात केला, तसा ते भारताचाही करेल. यामुळे भारताने अशा ‘मित्रां’पासून सावध राहिले पाहिजे !
जे भारताने सांगायला हवे, ते अमेरिका सांगते ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
चीनशी भारताचे संबंध चांगले नसले, तरी भारत त्याचा सामना करण्यास सक्षम असल्याचाही स्पष्टोक्ती
चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.
वृत्तपत्राकडून चीनच्या विविध धोरणांचे नेहमीच समर्थन !
वर्ष २०२१ मध्ये जगभरात दिलेल्या एकूण फाशीच्या शिक्षांपैकी ८० टक्के फाशी इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये देण्यात आली आहे.
चीनने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचा घात केला. त्यामुळेच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. नेपाळ आणि पाकिस्तान ही त्याच मार्गाने जात असतांना अशी अविचारी अन् अपरिपक्व विधाने गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी पुरेशी आहेत !