चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करील ! – जो बायडेन  

चीनने  तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येथे ‘क्वाड’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

चीनची मतपरिवर्तनाची रणनीती !

या माध्यमातून ‘चीन हा कसा चांगला देश आहे, चीनशी वाटाघाटी करा आणि चीनशी व्यापार करा, सीमाप्रश्नावर अधिक लक्ष देऊ नका, दोन्ही देशांतील व्यापार वाढणे, हे भारतासाठी हितकारक आहे’, असे चीनला भारतियांना सांगायचे आहे.

चीनच्या सीमेवर भारताचे ५० सहस्र सैनिक तैनात !

पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकलाच नष्ट केले पाहिजे, हे भारतीय शासनकर्त्यांनी ओळखून तशी व्यूहरचना करायला हवी !

चिनी नागरिकांवरील आक्रमणांमुळे पाकमध्ये बलुची विद्यार्थ्यांचा छळ !

‘व्हॉइस फॉर बलूच मिसिंग पर्सन्स’ या मानवी हक्क संस्थेच्या म्हणण्यानुसार गेल्या ३ दशकांत ६ सहस्रांहून अधिक बलुची लोकांचे अपहरण झाले आहे. त्यांच्याविषयी आतापर्यंत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. वर्ष २००९ पासून आतापर्यंत १ सहस्र ४०० बलूच नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत.

भारतात चीन आणि पाकिस्तान येथील शैक्षणिक पदव्यांवर संक्रांत !

विश्वगुरु असलेल्या देशाच्या विद्यार्थ्यांनी विदेशात शिकायला जाणे, हे शिक्षण विभाग आणि प्रशासन यांचे अपयशच !

कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे भारतात औषधांचा तुटवडा !

पुढील आपत्काळात औषधेच मिळणार नाहीत, याविषयी अनेक संत वारंवार सांगत आहेत. लोकहो, अशा स्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही सिद्ध आहात का ?

सीमाप्रश्‍न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू ! – सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

भारतीय सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहे. सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भक्कम स्थितीत आहे. सीमाप्रश्‍नाचे निराकरण हे मुख्य सूत्र आहे. सीमाप्रश्‍न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पहातो.

श्रीलंकेच्या विध्वंसाची कारणे : कोविड, रासायनिक खते आणि चीनचे कर्ज !

श्रीलंकेच्या अधःपतनाचे वास्तव जाणून घेण्यासाठी ‘वायर’ संकेतस्थळाच्या प्रतिनिधीने प्रसिद्ध पर्यावरणवादी वंदना शिवा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी अधःपतनाला जैविक शेती नाही, तर कोविड, रासायनिक खते आणि कर्ज कारणीभूत असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.

चीनमध्ये कोरोनामुळे २६ शहरांत दळणवळण बंदी

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्राचे माजी संपादक डेंग यूवेन यांच्या मते, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी जिनपिंग कोरोनाविषयी बोलणे टाळत आहेत.