‘ब्रिक्स प्लस’ परिषदेपासून पाक वंचित : भारतावर खापर फोडले

उठसूठ भारताला लक्ष्य करणारा पाक ! भारताने आता पाकला त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवायला हवा !

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पुन्हा दळणवळण बंदीची शक्यता

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी २ दिवसांपूर्वी वुहानला भेट दिली होती. कोरोनासंबंधी कार्याचा त्यांनी आढावा घेतला होता. ‘आणखी काही वर्षे चीनमध्ये ‘झीरो कोविड’ धोरण लागू राहील’, असे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते.

नेपाळमध्ये अवैधरित्या काम करणार्‍या ३ चिनी नागरिकांना अटक

चिनी नागरिक येथे पर्यटक व्हिसावर आले होते आणि कायद्याचे उल्लंघन करून येथे काम करत होते. नेपाळ हे चिनी गुन्हेगारांसाठी प्रवेशद्वार बनत आहे.

‘जी २०’ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये घेण्यास चीनचा विरोध !

‘चीनने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नये अन्यथा चीनकडून शिनजियांगमध्ये मुसलमानांवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी भारत तोंड उघडेल’, अशा शब्दांत भारताने चीनला सुनावण्याची आवश्यकता आहे !

पाकवर दबाव आणण्यासाठी चीनचे माजी परराष्ट्रमंत्री पाकच्या दौर्‍यावर !

चीनच्या मागणीला पाकच्या गृहमंत्रालयाने तीव्र विरोध दर्शवल्याने यावर मार्ग काढण्यासाठी यांग जिइची हे पाकमध्ये आले आहेत.

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान चीनला देण्याच्या सिद्धतेत !

असे झाल्यास भारताला चीनपासून आधीच असलेला धोका आणखी वाढेल. अशा कुरापतखोर पाकला भारत कसा धडा शिकवणार आहे ?

चीनच्या आर्थिक वर्चस्वाला शह देण्यासाठी ‘इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’ची स्थापना !

‘इंडो पॅसिफिक इकाॅनॉमिक फ्रेमवर्क’ची (भारत-प्रशांत महासागर आर्थिक योजनेची) स्थापना होणे, हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय आहे. ही स्थापना का करण्यात आली ? याचा भारत आणि चीन यांवर काय परिणाम होईल ? याविषयीचे विश्लेषण या लेखात पहाणार आहोत.

पाकिस्तानी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चीनचा खोडा

आतंकवाद्यांचे उघड उघड समर्थन करणार्‍या चीनला आता जगातील सर्व देशांनी संघटित होऊन एकाकी पाडले पाहिजे !

बलूचिस्तानात सैन्य तैनात करण्याचा चीनचा डाव !

पाकमधील चिनी नागरिकांच्या वाढत्या हत्यांचे कारण पुढे करत धूर्त चीनचा आता बलूचिस्तानात चिनी सैन्य तैनात करण्याचा डाव असल्याचे समोर येत आहे.