
इस्तंबूल (तुर्कीये) – चीनच्या उघूर मुसलमानांवर चीनकडून अत्याचार केले जात आहेत. याविरोधात तुर्कीयेच्या इस्तंबूल शहरामध्ये जगभरातील विद्वान आणि विचारवंत यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाद्वारे चीनच्या मुसलमानांसाठी जगभरातून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकाजिहादी मुसलमानांकडून हिंदूंवर आणि अन्य धर्मियांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात अशी संमेलने का आयोजित केली जात नाहीत ? |
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’