चिनी मुसलमान !

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्या देशातील मुसलमानांना बहुतेक पहिल्यांदाच थेट आवाहन करत ‘चिनी परंपरा आणि चिनी समाज यांच्याप्रमाणे स्वतःमध्ये पालट करा’, असे सांगितले. शी जिनपिंग यांच्या या विधानाचा अर्थ नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे.

चिनी मुसलमानांनी चिनी परंपरा आणि समाज यांच्यानुसार स्वतःत पालट करावा !

भारतातील एकही शासनकर्ता भारतातील मुसलमानांना अशा प्रकारचे आवाहन करण्याचे धाडस करू शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे !

चिनी आस्थापन ‘ओप्पो’कडून ४ सहस्र ३८९ कोटी रुपयांची करचोरी !

‘शाओमी’, ‘विवो’नंतर आता ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनांकडून अशा प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. यावरून अशा आस्थापनांना भारतातून हद्दपार करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

चीनमधून भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा पाश्‍चात्त्य आस्थापनांचा कल !

चीनमधून बाहेर पडलेल्या २३ टक्के युरोपीय गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केली आहे. याखेरीज इंडोनेशिया आणि व्हिएतनाम येथेही गुंतवणूक वाढत आहे.

चिनी भ्रमणभाष संचांच्या आयातीत तब्बल ५५ टक्क्यांनी घट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चे धोरण घोषित केल्यापासून भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

जून मासात चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेजवळ आल्याचे उघड

सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

चिनी आस्थापन ‘विवो’ने कर चुकवून चीनमध्ये अवैधरित्या पाठवले ६२ सहस्र ४७६ कोटी रुपये !

सहस्रो कोटी रुपयांचा कर चुकवेपर्यंत आणि ते पैसे चीनला पाठवेपर्यंत भारतीय यंत्रणा झोपल्या होत्या का ? असे आणखी किती विदेशी आस्थापने करत असतील, याची माहिती या यंत्रणा घेत आहेत का ?

चिनी आस्थापन ‘विवो’वरील धाडीनंतर तिचे दोन महासंचालक देश सोडून पळाले !

देश सोडून पळून जाईपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ?

…तर पाकमधील ‘ग्वादर बंदर’च बंद करू ! – बलुचिस्तानमधील नेता

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या माध्यमातून चीनचा अरब महासागराशी थेट संपर्क साधण्याचा कुटील डाव आहे; परंतु आता बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या विरोधामुळे चीनच्या उद्देशांवर पाणी फिरले जाऊ शकते !

…तर पाकमधील ‘ग्वादर बंदर’च बंद करू ! – बलुचिस्तानमधील नेता

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या माध्यमातून चीनचा अरब महासागराशी थेट संपर्क साधण्याचा कुटील डाव आहे; परंतु आता बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या विरोधामुळे चीनच्या उद्देशांवर पाणी फिरले जाऊ शकते.