चीनचा अत्याधुनिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिका आणि भारत यांच्यासाठी ठरू शकतो संकट !

अमेरिकेलाही लक्ष्य करण्याची क्षमता चीनला प्राप्त !

चीनकडून भारतीय सीमेजवळ तिबेटी नागरिकांना बलपूर्वक वसवण्याचा प्रयत्न !

चीन भारताच्या कुरापती काढण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे भारत नेहमीच बचावात्मक स्थितीत रहात आहे, हे अपेक्षित नाही ! भारतानेही चीनला कोडींत पकडण्यासाठी व्यूहरचना आखणे आवश्यक आहे !

पाक चिनी नागरिकांवरील आतंकवादी आक्रमणाच्या भरपाईपोटी त्यांना देणार ९१ कोटी रुपये !

दिवाळखोर होत असलेला पाक चीनकडून कर्ज घेतो आणि त्याच पैशांतून तो त्यांना हानी भरपाई देतो, असेच म्हणावे लागेल !

चीनमधील वुहानच्या मासळी बाजारातूनच कोरोनाचा प्रसार !

‘सायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित संशोधनांत दावा

चीनच्या आक्रमक कारवायांना भारताने दिलेले प्रत्युत्तर !

चीनच्या कुरापतींना रोखण्यासाठी सरकारसह देशातील जनतेने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला धडा शिकवावा !

चीनचा सावकारी पाश : जगासाठी धोक्याची घंटा !

नवविस्तारवादाचे आणि साम्राज्यवादाचे साधन बनलेल्या चीनच्या कर्जविळख्याची ही कहाणी जगासाठी धोक्याची घंटा असून त्याविषयी या देशांनी वेळीच जागे होणे आवश्यक आहे.

‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांची खाती गोठवल्याने जनतेचे रस्त्यांवर उतरून आंदोलन !

चीनमध्ये ‘बँक ऑफ चायना’ने ग्राहकांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम ही ‘गुंतवणूक उत्पादन’च्या रूपात असल्याचे कारण देत ग्राहकांना ती काढता येणार नाही, असा निर्णय घेतल्यामुळे हेनान प्रांतात सहस्रो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत.

श्रीलंकेच्या सध्याच्या स्थितीला चीन उत्तरदायी !

चीन असो कि अमेरिका, स्वतःला महासत्ता समजणारे हेदेश लहान देशांना त्यांच्या विविध जाळ्यांत ओढून त्यांचा सर्वनाश करतात, हे लक्षात घ्या !

चीनकडून नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण !

चीनचे बटीक झालेले नेपाळ सरकार ! नेपाळी जनतेने याकडे गांभीर्याने पाहून देशाच्या रक्षणासाठी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत, तसेच सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

चीनने डोकलामजवळ भूतानमध्ये घुसखोरी करून वसवले नवे गाव !

भूतानच्या संरक्षणाचे दायित्व भारताकडे असतांना चीन भूतानमध्ये घुसखोरी करतो आणि भारत काहीही करत नाही, हे लज्जास्पद !