नागपूर येथील ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. श्रीराधा नीरज आवदे (वय ५ वर्षे) !

वैशाख कृष्ण नवमी (१.६.२०२४) या दिवशी चि. श्रीराधा नीरज आवदे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. वर्षा नीरज आवदे यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आध्यात्मिक पाया असलेली आणि साधनेने सुसंस्कारित झालेली मुलेच एक उत्तम राष्ट्र घडवण्यासाठी साहाय्यक ठरतील !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हा भक्तीचा पाया असून हरिनामाविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

देवाचे नावही न घेता भक्ती करता येते. नामस्मरण अवश्य करावे, जप अवश्य करावा; पण जप, नामस्मरण आणि पूजा म्हणजे भक्ती नसून ती भक्तीची अंगे आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक संशोधनाचे कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या विविधांगी आणि अफाट आध्यात्मिक संशोधनापैकी काही सूत्रांची ओळख प्रस्तुत लेखात मांडली आहे .

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे !

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की, परमेश्वर सुटला.’

तीव्र शारीरिक त्रासांतही तळमळीने सेवा करणार्‍या देवद येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुषमा लांडे !

कु. सुषमाताई स्वतः भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करते अन् सहसाधकांनाही परिपूर्ण सेवेचे महत्त्व सांगते. ती साधकांची सेवा परिपूर्ण होण्यासाठी त्यांना प्रेमाने सांगते.

मंत्रामुळे (नामजपामुळे) स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते !

मंत्रामुळे/जपामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात. मंत्रामुळे स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो.

परमेश्वराचे नाम हेच मनाच्या शुद्धीकरणाचे अत्यंत स्वस्त आणि प्रभावी साधन !

वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे, हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते; म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती (चिंता) नाही.

सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

मी प्रार्थना करत असतांना माझे डोळे आणि आज्ञाचक्र यांवर थंडावा जाणवतो अन् माझे दोन्ही हात गरम होतात.

कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे प्रारब्ध सुसह्य होते ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यामुळे भवसागर पार करून देणार्‍या आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक केले पाहिजे