सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातील अनमोल सूत्रे
मनातील विचारांतील (नकारात्मक विचार इत्यादींतील) चढ-उतार आध्यात्मिक उपाय सांगणार्यांना वेळोवेळी सांगायचे. नामजप बसून न झाल्यास उभे राहून करायचा आणि उभे राहून होत नसल्यास फेर्या मारत करायचा.