सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून साधिकेला होत असलेल्या त्रासाविषयी जाणून संबंधित ठिकाणी न्यास करून नामजप करायला सांगणे
माझे जेवण झाल्यावर आणि पोट भरलेले असूनही मला काही ना काही खावेसे वाटत असे. मला काही वेळा संयम ठेवता न आल्याने मी खात होते. असे २ – ३ वेळा झाल्यावर, ‘हा आध्यात्मिक त्रासाचा भाग वाटून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या त्रासासाठी नामजपादी उपाय विचारले…