बेंगळुरू (कर्नाटक) येथे निवडणूक आयोगाने बजरंग दल आणि विहिंप यांना हनुमान चालिसाचे पठण करण्यापासून रोखले !
कलम १४४ लागू असल्याचे दिले कारण !
कलम १४४ लागू असल्याचे दिले कारण !
गोव्यामध्ये भाजपचे सरकार असूनही तेथे श्रीराम सेनेला प्रवेश नाही. श्रीराम सेनेला तेथे कार्य करता येत नाही; मात्र तेच भाजपवाले कर्नाटकात हनुमान चालिसा पठण करत आहेत, अशी टीका कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केली.
‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहाण्याचा ‘व्हॉट्स अॅप’वर स्टेटस ठेवल्याचा राग !
शिरच्छेद करण्याची दिली धमकी !
अहिंसेचे पुजारी असणार्या काँग्रेसवाल्यांचे खरे स्वरूप ! असा पक्ष सत्तेत असतांना झारखंडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखली जाणार ?
केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या अराष्ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?
बजरंग दलसारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी घालावी, अशी हिंदुद्वेषी सूचना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ते बेळगाव येथे प्रचारासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांची सारवासारव !
पोलीस बंदोबस्त असतांना तोडफोड होत असेल, तर असे पोलीस काय कामाचे ? अशांवर कारवाई झाली पाहिजे !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्यावर बंदी घालू, असे आश्वासन काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्राच्या माध्यमातून जनतेला दिले आहे.