सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपचार

छातीत कफ साचणे, घुरघुर आवाज येणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे अशा स्थितीत करायची पहिली गोष्ट म्हणजे मोहरीचे किंवा तिळाचे तेल कोमट करून त्यात चिमूटभर सैंधव घालणे आणि ते छाती अन् पाठीला लावून ५-७ मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली, जिल्हा ठाणे