हरियाणातील १४ गावांमध्ये मुसलमानांवर बहिष्कार !
नूंह येथील हिंसाचाराचे प्रकरण
मुसलमानांना भाड्याने खोल्या न देण्याचे, तसेच नोकरीवर न ठेवण्याचे आवाहन
नूंह येथील हिंसाचाराचे प्रकरण
मुसलमानांना भाड्याने खोल्या न देण्याचे, तसेच नोकरीवर न ठेवण्याचे आवाहन
नूंह येथील हिंदु पुरुष-महिलांवर झालेला अत्याचार जगासमोर आणून धर्मांधांना कठोर शिक्षा होईपर्यंत हिंदूंनी वैध मार्गाने लढा देणे आवश्यक !
नूंह (हरियाणा) येथे धर्मांध मुसलमानांनी ३१ जुलै या दिवशी हिंदूंच्या शोभायात्रेवर आक्रमण करण्यासह शहरातील सायबर पोलीस ठाणेही जाळले होते. तसेच ठाण्यात ठेवलेल्या सायबर गुन्ह्यांचे अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता.
अशा घटनांमधून ‘देशभरात जिथे जिथे हिंदूंवर आक्रमणे करण्यात येतात, त्यांचा संबंध हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानशी असतो’, असेच वारंवार दिसून येत आहे. या विरोधात आता भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
शांततेचा संदेश देणार्या धर्माचे अनुयायी अशा प्रकारे हिंसाचार का करत आहेत ? असा प्रश्न एरव्ही तर्क लढवण्यात धन्यता मानणार्या पुरो(अधो)गाम्यांना का पडत नाही ?
जेथे धर्मांध मुसलमान बहुसंख्य होतात, तेथे ते काय करू शकतात ?, याचे हे उदाहरण ! अशी परिस्थिती देशभरात होऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
शिरोली फाट्यावर फळविक्रीचा व्यवसाय करणार्या एका हिंदु फळविक्रेत्यास ३ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता धर्मांध मुसलमानांनी बेदम मारहाण केली. ‘तू बाहेरून आला आहेस. तुला मारून टाकतो’, अशी धमकी त्यांनी हिंदु विक्रेत्यास दिली.
हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्य
आंतरिक शत्रूंच्या कारवायाविषयी माहिती मिळवू न शकणारी सरकारी यंत्रणा परकीय शक्तींची आक्रमणे कशी परतवून लावणार ?
लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रे यांद्वारे आक्रमण, दोन गाड्या जाळल्या !
पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणातून मिळाली माहिती !
एकीकडे पाकचे पंतप्रधान भारताला चर्चा करण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे आतंकवादी पाठवून भारतीय सैनिकांना ठार मारत आहेत. अशा धूर्त पाकला आता कायमचा धडा शिकवण्यासाठी भारत सरकार काही करणार कि नाही ?