खेडा (गुजरात) येथे मुसलमानांकडून गरबा कार्यक्रमावर दगडफेक : ६ जण घायाळ
भारतात बहुसंख्य हिंदू असतांना त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांवर अल्पसंख्य आक्रमण करतात, असे जगात कुठेही होत नाही, हे लक्षात घ्या !
भारतात बहुसंख्य हिंदू असतांना त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांवर अल्पसंख्य आक्रमण करतात, असे जगात कुठेही होत नाही, हे लक्षात घ्या !
धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.
दसर्याला भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यक्रमांत हातबाँब फेकून करणार होते आक्रमण !
चाकूद्वारे केले असंख्य वार !
पूर्वीच्या आक्रमणाचा खटला मागे न घेतल्यास हत्या करण्याची मिळाली होती धमकी !
पोलिसांकडे तक्रार देऊनही मनीषला पोलिसांनी संरक्षण पुरवले नाही !
जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हे आतातरी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मान्य करतील का ?
न्यूयॉर्क येथे एका भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकावर चाकूद्वारे आकमण करण्यात आले. भरतभाई पटेल असे त्यांचे नाव असून ते येथे वस्तू वितरणाचे काम करतात.
विदेशी माध्यमांचा हिंदुद्वेष ! ‘हिंदु समाज शांततेवर विश्वास ठेवतो. खोटे वृत्त प्रसिद्ध करणे थांबवा’, ‘द गार्डियन’ने हिंदूंची अपकीर्ती करून त्यांचे जीवन धोक्यात आणणे थांबवावे’, असे सांगणारे फलक निदर्शनांच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते.
संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.
बहुसंख्य हिंदू रहात असलेल्या भारतात हिंदूंवर आक्रमणे होतात, तेथे अन्य देशांत अल्पसंख्य असणार्या हिंदूंवर आक्रमणे होत असतील, तर त्याच आश्चर्य ते काय ?
हिंदूबहुल भारतात जे होते, तेच ब्रिटनमधील एका शहरात होत असेल, तर त्यात आश्चर्य ते काय ?