आक्रमण करणारे इम्रान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते

लंडन (ब्रिटन) – पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लंडन येथील कार्यालयावर पुन्हा आक्रमण झाले आहे. २ दिवसांपूर्वीही त्यांच्या कार्यालयावर आणि त्यांच्यावर आक्रमण झाले होते. आता १५ ते २० लोकांनी हे आक्रमण केल्याचे वृत्त आहे. या वेळी आक्रमणकर्ते आणि शरीफ यांच्या कार्यालयातील लोक यांच्यात हाणामारी झाली. यात काही जण घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे. आक्रमण करणारे ज्या वाहनांतून आले होते त्यावर पाकच्या सत्तधारी म्हणजे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक ए इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते.
#BREAKING | Pakistan former PM and Pakistan Muslim League-Nawaz supremo Nawaz Sharif’s office attacked in London amid constitutional crisis; 3 persons wounded, 4 arrested
Tune in here for details – https://t.co/nbRYmryTQD pic.twitter.com/DEp8J3dUem
— Republic (@republic) April 4, 2022
पाकिस्तानातील ‘जियो न्यूज’च्या एका पत्रकाराने लंडनमध्ये नवाज शरीफ यांच्यावर झालेल्या आक्रमणाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यात आक्रमण करणार्यांतील काही जण ‘मारून टाका…मारून टाका’ असे ओरडतांना दिसत आहेत.
कारगिल : एक संहारक यशोगाथा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली