‘इस्लामिक स्टेट खुरासान’कडून भारतावर आक्रमण होण्याची शक्यता

इस्लामिक स्टेट खुरासान पाकच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्याची शक्यता असल्याने अशी आक्रमणे रोखण्यासाठी पाकला नष्ट करा !

पंजशीर प्रांतावर आक्रमण करणार्‍या तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार ! – नॉर्दर्न अलायन्सचा दावा

अफगाणिस्तानचा पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी तालिबानने खावक येथे केलेल्या आक्रमणामध्ये तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार झाल्याचा, तसेच ४० आतंकवाद्यांना पकडल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सने (तालिबानच्या विरोधात स्थापन करण्यात आलेला ‘उत्तरी मित्रपक्ष’) केला आहे.

पाकमधील हिंदू आणि मंदिरे यांची विदारक स्थिती जाणा !

पाकिस्तानच्या खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरात पूजा करणार्‍या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली, तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचीही तोडफोड केली.

अवैध फेरीवाल्यांचे ठाणे महानगरपालिकेच्या महिला साहाय्यक आयुक्तांवर आक्रमण !

अवैध फेरीवाल्यांना कायदा आणि सुव्यवस्था, तसेच पोलीस, प्रशासन यांचा धाकच राहिलेला नाही, हेच यावरून लक्षात येते !

काबुल विमानतळाजवळ ५ ‘रॉकेट’द्वारे आक्रमण

या आक्रमणात काही वाहनांची हानी झाली. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.

(म्हणे) ‘तालिबानला मान्यता न दिल्यास ९/११ सारखे आक्रमण होऊ शकते !’

तालिबानला मान्यता दिल्यास अथवा न दिल्यास आतंकवादी आक्रमणच होणार आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक असल्याने तालिबानचा नायनाट करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे अन् तो केला पाहिजे !

काबुल विमानतळावरील आक्रमणाचा अमेरिकेने घेतला सूड !

भारताने आतापर्यंत कधी असे केले आहे का ? अमेरिकेकडून असे धाडस भारत कधी शिकणार ?

आतंकवाद्यांना शोधून ठार करा ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा सैन्याला आदेश

काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर २६ ऑगस्टला इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे येथे शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने जीवघेणे आक्रमण

एक धर्मांध आणि अन्य २ जण कह्यात. या आक्रमणात अमित हे गंभीररीत्या घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे आक्रमण करणार्‍या अनिस याच्यावरही जमावाने आक्रमण केल्याने तोही घायाळ झाला आहे.

काबुल विमानतळाच्या परिसरात इस्लामिक स्टेटकडून आक्रमणाची शक्यता

काबुल विमानतळावर अफगाणी लोकांची, तसेच परदेशी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीवर इस्लामिक स्टेटकडून आत्मघाती आक्रमण होण्याची शक्यता अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी व्यक्त केली आहे.