
काबुल (अफगाणिस्तान) – येथील विमानतळाजवळ ३० ऑगस्टच्या सकाळी ५ ‘रॉकेट’द्वारे आक्रमण करण्यात आले. येथील संरक्षण यंत्रणेमुळे हे आक्रमण रोखले गेले, असे अमेरिकेच्या सैन्याधिकार्यांनी सांगितले. या आक्रमणात काही वाहनांची हानी झाली. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही. अफगाणिस्तानमधील अमेरिकेचे सैन्य ३१ ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे माघारी परतणार आहे.
#AfghanistanCrisis: Rockets fired towards Kabul airport, intercepted by missile defence system#Afghanistan #Taliban #Kabul #KabulAirport https://t.co/zKn6QvKy6h
— DNA (@dna) August 30, 2021
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !