बांगलादेशामध्ये होणार्या हिंदूंच्या क्रूर हत्यांचा निषेध !
युवा हिंदु प्रतिष्ठानकडून उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
युवा हिंदु प्रतिष्ठानकडून उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा नागपूर येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाकडून तीव्र निषेध !
केंद्र सरकारने बांगलादेशातील अत्याचारग्रस्त हिंदूंच्या साहाय्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी देशातील ५७ विचारवंतांनी केंद्रातील भाजप सरकारला पत्र लिहून केली आहे. ‘या हिंसाचाराला भारतीय संसदेने ‘हिंदूंवरील धार्मिक हिंसा’ म्हणून मान्यता दिली पाहिजे’, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.
भारतासह जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदू आणि त्यांच्या विविध संघटना यांनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत अन् सरकारवरही यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !
नुसती क्षमायाचना करून काही होणार नाही, तर हिंदूंना हानीभरपाई दिली पाहिजे. हिंसाचार करणार्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. हिंदूच्या कायमस्वरूपी रक्षणासाठी स्वतंत्र कायदा आणि खाते बनवले पाहिजे !
बांगलादेशात हिंदूंवर होणार्या हिंसाचाराच्या विरोधात येथील ‘शुगर लँड सिटी हॉल’मध्ये ११ ऑगस्टला सकाळी ३०० हून अधिक अमेरिकी, भारतीय आणि बांगलादेशी वंशाच्या हिंदूंनी निदर्शने केली.
बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात येथील व्हीआयपी मार्गावर हिंदु संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. यात मानवी साखळी करण्यात आली. सहभागी झालेल्या हिंदूंच्या हातात निषेधाचे फलक होते.
बांगलादेशातील आंदोलन हिंदूविरोधी झाले आहे. भारत सामर्थ्यशाली आहे; मात्र राजकारणामुळे नपुसंक झाला आहे. भारत सरकारने बांगलादेशाच्या विरोधात तत्परतेने कारवाई करावी या वेळी ते म्हणाले
भारत सरकारनेच या न्याय्य मागणीसाठी आता बांगलादेशावर दबाव बनवायला हवा. यासाठी अन्य देशांनीही या मागणीचे समर्थन करण्यासाठीही परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत हिंदूंवर २०६ आक्रमणे