महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र होणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’ स्वीकारण्याची आवश्यकता आहे.
कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’ स्वीकारण्याची आवश्यकता आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान मानवाचा सर्वनाश करण्यास सक्षम झाले आहे, असेच यावरून म्हणता येईल ! ‘एआय’वर आवर घालण्यासाठी मानवसमूहाने एकत्र येऊन एआय आस्थापनांवर दबाव आणणे काळाची आवश्यकता !
आज माणूस यंत्राने सगळ्या बाजूने घेरला गेला आहे. प्रत्येक गोष्ट आता एका ‘कळी’वर (बटणावर) आली. सर्व ठिकाणी या यंत्रांमुळे माणसाचे काम अतिशय सुसह्य आणि जलद झाले आहे. दैनंदिन जीवन जगतांना लागणार्या अनेक यंत्रांपैकी भ्रमणभाष (मोबाईल) ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक झाली आहे;
हा विकासप्रकल्प अदानी समूहाच्या व्यापक वचनबद्धतेचाच एक भाग आहे, ज्याअंतर्गत समूह पुढील दशकात भारताच्या एआय, ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा भक्कम कणा उभारण्यासाठी १०० अब्ज डॉलर्सची (१० लाख कोटी रुपयांची) गुंतवणूक करणार आहे.
न्यायालयीन निर्णय प्रक्रियेत आणि निकालपत्रासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘एआय’चा) वापर करण्यावर गुजरात उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.
नागरिकांना विविध प्रकारची ओळखपत्रे समवेत बाळगणे अन् प्रत्येक वेळी ती सांभाळणे कठीण !
‘ज्योतिषी तुम्हाला फसवतात’, असे या विज्ञापनांच्या माध्यमातून सांगणारे स्वत: मात्र या ‘ॲप्स’च्या माध्यमातून एकप्रकारे लोकांची फसवणूकच करत असतात. ज्योतिषशास्त्राला थोतांड म्हणणारे पुरोगामी ज्योतिष सांगणार्या ‘ॲप्स’च्या प्रचाराविषयी गप्प का ?
भूमी सुपोषणासाठी आपल्या मनात कृतज्ञता हवी. आपण चांगले पिकवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने रासायनिक खतांचा वापर बंद करावा. भूमी पूजन करून भूमी सुपोषणाचा संकल्प करावा. यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे. प्रत्येकाने यात योगदान दिले, तर याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.
प्रणालीद्वारे वाहतूककोंडीचे नियंत्रण
मानवविरहित दंडात्मक कारवाईही शक्य
यामध्ये प्रामुख्याने ‘एआय’चा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – कृत्रिम बुद्धीमत्तेचा) वापर करून मोठ्या प्रमाणावर घोटाळे घडतांना दिसत आहेत.