
विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – ‘अदानी ग्रूप’ आणि ‘एज कनेक्स’ या आस्थापनांनी एकत्र येऊन ‘अदानी कनेक्स’ नावाच्या संयुक्त उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. यासाठी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् येथे ‘गूगल क्लाऊड इंडिया एआय हब’ आणि त्याला चालवण्यासाठी तब्बल १ गिगावॉट क्षमतेच्या ‘डेटा सेंटर प्लॅटफॉर्म’चे २८ एप्रिलला भूमीपूजन झाले. अदानी समूह या प्रकल्पात अनुमाने १० अब्ज डॉलर्सची (साधारण १ लाख कोटी रुपयांची) गुंतवणूक करणार आहे. ‘एआय’च्या माध्यमातून भारताच्या विकासाच्या पुढील टप्प्याला बळ देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हा विकासप्रकल्प अदानी समूहाच्या व्यापक वचनबद्धतेचाच एक भाग आहे, ज्याअंतर्गत समूह पुढील दशकात भारताच्या एआय, ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा भक्कम कणा उभारण्यासाठी १०० अब्ज डॉलर्सची (१० लाख कोटी रुपयांची) गुंतवणूक करणार आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी