सुवर्णमंदिरात खलिस्तान समर्थकांकडून देशविरोधी घोषणा !

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे भित्तीपत्रक झळकावले !

(म्हणे) ‘बजरंग दलावर बंदीचा निर्णय ७० वर्षांपूर्वी घेतला असता, तर देश अधोगतीला गेला नसता !’ – ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी

मदनी पुढे म्हणाले की, काँग्रेसने घोषणापत्रात बंदीचे आश्‍वासन दिल्याने चूक केली, असेही म्हटले जात आहे. मला वाटते ही चूक नाही, तर चूक सुधारण्याचा प्रयत्न आहे.

‘पाकिस्तान जिंदाबाद ! हा केवळ मुसलमान देश आहे’, असा इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवणार्‍या मुसलमान तरुणाला अटक !

अशा देशद्रोह्यांना आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकमध्येच पाठवले पाहिजे !

सैन्याची गोपनीय माहिती विकल्याच्या प्रकरणी पत्रकार आणि नौदलाचा माजी कमांडर यांना अटक

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

निद्रिस्त हिंदु समाजामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढवण्याचे धाडस ! – नितेश राणे, आमदार भाजप

एखाद्या हिंदूने हाजीअली, माहीम दर्गा, अजमेर शरीफ या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घालण्याचा प्रयत्न केला असता, तर आज महाराष्ट्रासह भारत देश या लोकांनी पेटवला असता.

अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक !

फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणे विधान

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्याची धमकी !

हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणे संतापजनक ! ‘मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ? योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात हिंदूंना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही !

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्‍या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

(म्हणे) ‘आमचे सरकार आल्यास बजरंग दल आणि ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालू !’ – कर्नाटक काँग्रेस

देशप्रेमी बजरंग दल आणि देशद्रोही ‘पी.एफ्.आय.’ यांना एकाच मापात तोलणार्‍या काँग्रेसचा निषेध !

काँग्रेस पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी हटवण्याच्या गोष्टी करत आहे ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

ते पुढे म्हणाले की, आता जगात कुठेही गेलात, तरी भारतियांचा आदर केला जातो. आता भारत जगातील ५ वी मोठी अशी अर्थव्यवस्था आहे.