अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन !

श्रीराममंदिरानंतर सर्वत्र रामराज्याची स्थापना करणे, हेच आपले ध्येय असेल !

गेली ५०० वर्षे रामभक्तांना त्यांच्या प्रभूपासून विलग करणार्‍या इस्लामी आक्रमकांचा अंतत: पराजय झाला. भक्ती, ज्ञान आणि कर्म अशा तीनही स्तरांवर म्हणजेच सर्वार्थाने हिंदू विजयी झाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी श्री. अरविंद ठक्कर यांना आलेल्या अनुभूती

‘हा केवळ यज्ञ नसून आपल्या जन्माचा मूळ उद्देश ओळखण्याची अनेक जन्मांत एकदाच मिळालेली सुवर्णसंधी आहे,’ असे मला वाटले.

सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे सनातनच्या सर्व साधकांच्या आरोग्यासाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगली जिल्ह्यातील ‘ज्वाला नरसिंहा’ला प्रार्थना करणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सर्व संत, साधक आणि त्यांचे परिवारजन यांच्या आरोग्यासाठी ‘ज्वाला नरसिंह’ होम करणार आहेत. सर्व साधकांनी या दिवशी श्रीविष्णूच्या श्री नरसिंह रूपाला प्रार्थना करून या होमाचा सूक्ष्मातून लाभ घ्यावा.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांच्या ठिकाणी पंढरपूरच्या पांडुरंगाचे चरण दिसणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करण्याची साधिकेची इच्छा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांचा स्पर्श तिला करवून देऊन पूर्ण करणे

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा मोहे (वय ८१ वर्षे) यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर प्रवास यांचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

मोहेकाकूंच्या लिंगदेहाला दैवी ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याने भूलोकाची कक्षा लवकर पार केली आणि भुवलोकात प्रवेश केला.

साधकांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे ! 

‘१४.५.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आजपासून सनातनच्या साधकांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असे संबोधित करावे’, असे प्रसिद्ध करण्यात आले होते.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात कमळपिठाच्या ठिकाणी कमळाची रोपे लावतांना झालेले विविध त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

ज्या ठिकाणाहून मी कमळाची रोपे आणली, तेथील फुलांपेक्षा आश्रमात आलेल्या फुलांचे छायाचित्र बघितल्यावर मला ते अधिक सुंदर आणि सात्त्विक जाणवले.

दत्ताचा नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळण्यामागील शास्त्र

काही वेळा पूर्वज सापांच्या रूपात न दिसता त्यांच्या मूळ रूपात, म्हणजेच मानवी रूपातही दिसतात, तर कधी विकृत रूपातही दिसतात.

२५ डिसेंबर : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आज ५३ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !