
११.११.२०१९ या दिवशी अनेकानेक वर्षांपासून रामरायाच्या आगमनाची वाट पहाणार्या शिळांना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी स्पर्श केला. हा अतिव प्रेमळ स्पर्श हे गेली अनेक वर्षे या भूमीला मुक्त करण्यासाठी लढणारे रामभक्त, ‘राममंदिराची उभारणी होईलच’, या श्रद्धेने शिळा घडवणारे आदी सर्वांच्या परिश्रमांना केलेले अभिवादनच होते ! या रामनामधारी शिळा ‘अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्यासह साधकांच्या मनात आत्मारामाची स्थापना होऊन सारी भारतभू राममय व्हावी’, या संकल्पाच्या वाहक आहेत. त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी ही अयोध्यायात्रा हा भगवंताचा मोठा आशीर्वाद आहे !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !