Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार! – गृहमंत्री अमित शहा

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले अपप्रकार जाणून घेण्यासाठी श्‍वेतपत्रिका आवश्यक ! – अमित शहा

Indo-Myanmar Fencing : भारत म्यानमारच्या सीमेवर १ सहस्र ६४३ कि.मी. लांबीचे कुंपण घालणार !  

म्यानमारमधून आधीच घुसखोरी करून आलेल्या रोहिंग्यांनाही लवकर देशातून हाकलण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही जनतेला वाटते !

संपादकीय : आसामसाठी पुढचा टप्पा !

भारत शासन, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम’ (उल्फा) ही संघटना आणि आसाम राज्य यांच्यात नुकताच एक त्रिपक्षीय करार झाला.

Tehreek E Hurriyat : केंद्र सरकारकडून काश्मीरमधील ‘तहरीक-ए-हुर्रियत’ या संघटनेवर बंदी !

इस्लामी संघटनांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांच्यावर बंदी घालणे हा एक टप्पा आहे; मात्र त्यांच्या कारवाया मोडून काढून संघटना पूर्ण नष्ट करणे आवश्यक आहे.

संपादकीय : नवीन सुधारणांच्या दिशेने !

‘भारतीय न्याय संहिते’प्रमाणे प्रत्येक व्यवस्थेचे भारतीयीकरण झाल्यास भारत ‘विश्वगुरु’ बनण्याचा दिवस दूर नाही !

Congress Protest : संसदेच्या सुरक्षेसंदर्भात पंतप्रधानांनी उत्तर द्यावे ! – काँग्रेस

संसदेच्या सुरक्षिततेवर सरकारकडून लवकरात लवकर अधिकृत भूमिका मांडणे अपेक्षित असले, तरी त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडून संसदेत केला जाणारा गदारोळ निषेधार्हच !

जमावाकडून होणार्‍या हत्येसाठी आता फाशीची शिक्षा होणार !

सरकारने ३ कायद्यांमध्ये पालट केले, हे अभिनंदनीय आहे. ब्रिटीशकालीन कायदे पालटण्यासाठी देशाला ७५ वर्षे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नागपूर करारातील प्रावधानांनुसार विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळे वर्ष १९९४ मध्ये ५ वर्षांसाठी स्थापन झाली होती. त्यानंतर या मंडळांना आपण वेळोवेळी मुदतवाढ देत आहोत.

वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने पाकव्याप्त काश्मीर परत आणल्यास संपूर्ण देश मत देईल ! – काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे भाजपला फुकाचे आव्हान !

Amit Shah : विरोधकांनी माझ्यावर नाही, तर नेहरूंवर चिडचिड करावी ! – अमित शहा

नेहरूंनी काश्मीरच्या संदर्भातच नव्हे, तर देशाच्या संदर्भात अनेक घोडचुका करून ठेवल्याने त्याचे परिणाम आजही भारत आणि जनता भोगत आहे !