Ramaswamy Hindu : हिंदु धर्मानेच मला स्वातंत्र्य दिले, तसेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रेरित केले !
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे हिंदु उमेदवार विवेक रामास्वामी यांचे कथन !
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे हिंदु उमेदवार विवेक रामास्वामी यांचे कथन !
अलीकडे बलुचिस्तानमध्ये झालेल्या स्फोटांच्या संदर्भात पाकिस्तानचे गृहमंत्री सर्फराझ बुगती यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ला दोषी ठरवले आहे. या घटनांचा शोध लावण्यात पाकिस्तान अपयशी ठरला असल्याने कोसळलेल्या सुरक्षाव्यवस्थेऐवजी दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तान यासंदर्भात भारताला दोषी ठरवत आहे…
‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्वास ठेवणार ?
इस्रायलच्या आक्रमणांवर टीका करणारे हमासकडून केल्या जाणार्या नरसंहाराविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘जंक फूड’मुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, हे जगजाहीर असतांना आजही याकडे गांभीर्याने पाहिले न जाणे लज्जास्पद !
चीन अमेरिकेकडे अशी मागणी करू शकतो, तर भारताने चीनकडे ‘पाकिस्तानला शस्त्रे देऊ नये’, अशी मागणी केली, तर त्यात चुकीचे काय ?
मेरी मिलबेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याने आता त्या भाजपच्या ‘एजंट’ असल्याचे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेतील अनेक शहरे नष्ट होतील, असे भाकित ‘नवीन नॉस्ट्रेडॅमस’ म्हणून ओळखले जाणारे क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी म्हटले आहे. पार्कर यांनी पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक संकटांमुळे अमेरिकेतील बहुतेक भागांत अंधार पसरेल.
याआधी नेतान्याहू यांनी दिलेल्या एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते की, हमासविरोधातील युद्ध संपल्यानंतर गाझाच्या सुरक्षेचे दायित्व इस्रायल घेईल.
ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सामाजिक माध्यमांतून म्हटले, ‘अंधारावर प्रकाशाच्या विजयाच्या निमित्ताने पंतप्रधान सुनक हिंदु समाजातील लोकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.