Police Stabbed : एका कैद्याने कृष्णवर्णियाची हत्या करणार्‍या पोलिसाला कारागृहात २२ वेळा भोसकले !

अ‍ॅरिझोना येथील टक्सन कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांच्यावर एका कैद्याने जीवघेणे आक्रमण केले. जॉन टर्सकन या ५२ वर्षीय कैद्याने चौविन यांना २२ वेळा चाकूने भोसकले.

Houthi Israel : हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात इस्रायली नौकांवर डागली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

गेल्या महिन्यात हुती आतंकवाद्यांनी तुर्कीयेहून भारतात येत असलेल्या नौकेचे अपहरण केले होते.

भारतद्वेष्टी नि आत्मघातकी अमेरिका !

खलिस्तानी पन्नूला अटक करण्याऐवजी त्याच्या हत्येच्या कथित कटात भारत असल्याचा दावा करणारी अमेरिका भारतद्वेष्टीच !

मला मारूनही खलिस्तानच्या मागणीवर परिणाम होणार नाही ! – गुरपतवंत सिंह पन्नू

अमेरिकेने ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक केली आहे.

(म्हणे) ‘आम्ही सांगत होतो, तेच समोर आले आहे !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

अमेरिकेने खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाला अटक केल्याच्या घटनेनंतर ट्रुडो यांनी हे विधान केले आहे.

अमेरिकेच्या हवाई बेटावर उभारण्यात आले ग्रॅनाइटचे भव्य हिंदु मंदिर !

हे मंदिर दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरांच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. या मंदिरात मुख्य देवता म्हणून शिवलिंग स्थापित केले आहे.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची हत्या करण्याचा कट रचल्यावरून भारतीय नागरिकाला अटक !

अमेरिकेची कारवाई !
भारतीय अधिकार्‍याने पन्नूला मारण्याची सुपारी दिल्याचा अमेरिकेचा दावा

जगभरात युवा पिढीत शाकाहार करण्याच्या प्रमाणात वृद्धी ! – अमेरिकी संशोधन

सर्वेक्षणानुसार अधिक लोकांतील गोमांस खाण्याचे प्रमाण अल्प झाले आहे ,कोंबडीच्या मांसापेक्षा गोमांसाचा व्यवसाय तब्बल १० पट अधिक हानीकारक वायूंचे उत्सर्जन करतो.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उधळल्याचा दावा !

या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध !

पाकचे अर्थसाहाय्य रोखण्याची ११ अमेरिकी खासदारांची मागणी !

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी पाक आणि बांगलादेश येथे होणार्‍या हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवतात ?