सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे २२ जानेवारीला मांसविक्री आणि मद्यबंदीचे आदेश !
या आदेशात ‘२२ जानेवारीला गावात कोणत्याही प्रकारचे मांस, देशी, तसेच विदेशी मद्याची दुकाने, ढाबा संपूर्णत: बंद ठेवावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आदेशात ‘२२ जानेवारीला गावात कोणत्याही प्रकारचे मांस, देशी, तसेच विदेशी मद्याची दुकाने, ढाबा संपूर्णत: बंद ठेवावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इंगळे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आशा सेविका भाग्यश्री स्वामी, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, तसेच सरपंच यशपाल वाडकर, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे इत्यादी उपस्थित होते.
असुरक्षित डोंबिवली ! अमेरिकेप्रमाणेच आता भारतातही कधीही कुणीही चिडून गोळीबार करू लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे, असे यावरून म्हणावे का ?
येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत होणार्या श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मद्य आणि मांस यांवर १०० टक्के बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.
कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात केलेल्या १ सहस्र २०० पोलिसांचे ३ दिवसांचे वेतन सनबर्नच्या आयोजकांकडून वसूल करा !
अशा प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे विज्ञापन नाकारणारे किती अभिनेते, खेळाडू किंवा नामांकित लोक आज भारतात आहेत ?
तपासणी दरम्यान गोव्याकडून येणार्या चारचाकी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढत होता; मात्र भरारी पथकाने त्याला अडवले.
अशा भ्रष्ट खासदारांचा भरणा असलेल्या काँग्रेसवर बंदी घाला !
गोंदवले बुद्रुक हे गाव ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले आहे. अशा ठिकाणी गावात भटकणारे मद्यपी आढळून येतात. ही गोष्ट अशोभनीय असून याचा त्रास महिला आणि भाविक यांना होत असतो.
पर्यटकांना दारू प्यायला देतात आणि त्यांची नशा चढल्यानंतर ‘बाऊंसर’च्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.