विकासाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका !
मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या व्यक्तींच्या मनात जन्मतःच तीव्र नकारात्मकता असते किंवा काहींच्या मनात ती काही विशिष्ट प्रक्रिया किंवा अनुभव यांविषयी असते. ‘ज्यांच्यामध्ये तीव्र नकारात्मकता असते, त्यांच्या मनाची नैसर्गिक प्रक्रिया काय असते ?’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांमध्ये नाहक गोवणार्यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धिक्कार !
‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ आल्यावर ‘वहाणारा सोसाट्याचा वारा, पडणारा पाऊस आणि समुद्राच्या लाटा, हे म्हणजे भगवंत अन् ‘मी’च आहे’, असे अनुभवणे
गडांच्या संवर्धनासाठी प्रशासन काहीच करत नसल्याने धर्मप्रेमी नागरिकांनी संघटित होऊन आपला वारसा जपणे आवश्यक !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?, याचीही चौकशी सरकारने केली पाहिजे !
शासकीय प्रवासभाड्यापेक्षा अधिकाधिक दीड पट भाडेवाढ करण्याची खासगी वाहतूकदारांना मुभा !
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी !
आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करून राज्यातील निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची मागणी !
देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात जुलै २०२० मध्ये बसवण्यात आलेली रक्त साठवणुकीची यंत्रणा १८ मासांनंतरही कार्यान्वित करण्यात आलेली नाही.