गंगावेस ते शिवाजी पूल रस्ता येथे उड्डाणपूल करावा !
गंगावेस ते शिवाजी पूल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते ,त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे आहे.
गंगावेस ते शिवाजी पूल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते ,त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे आहे.
‘आता धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी मुसलमान महिलांनाही अशा प्रकारचे साहाय्य द्यावे’, अशी मागणी तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष, संघटनांनी केल्यास आश्चर्य वाटू नये !
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने श्रीरामजन्मभूमी निधी संकलन अभियानास अर्पण निधी म्हणून ११ सहस्र १११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी यांच्या वंदनीय उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय ट्विटरवर काँग्रेसच्या विरोधास आपण जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.
हुबळी रेल्वे फलाट जगातील सर्वांत अधिक लांबीचा फलाट होणार
देशातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने विश्व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर निधी समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे.
आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे.
दत्त जयंतीनिमित्त १० डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत पिंपरी, चिंचवड आणि नाशिक रस्ता विभागात प्रबोधन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेमध्ये दैनिक सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी, हितचिंतक, नातेवाईक आणि जिज्ञासू असे एकूण १३६ जण सहभागी झाले होते.
राज्यातील सर्वच विभागीय सहसंचालक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाचा आरंभ २५ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथून करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांना दिले.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.