B’deshi Infiltrator Becomes TMC Panchayat Sarpanch : बंगालमध्ये घुसखोर मुसलमान महिला बनली ग्रामपंचायतीची सरपंच !
हे तृणमूल काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! बांगलादेशी घुसखोरांना सरकारांकडून साहाय्य मिळत असेल, तर अशा घुसखोरांना बाहेर कोण काढणार ?
हे तृणमूल काँग्रेस सरकारला लज्जास्पद ! बांगलादेशी घुसखोरांना सरकारांकडून साहाय्य मिळत असेल, तर अशा घुसखोरांना बाहेर कोण काढणार ?
क्रिमियामधील तारखानकुटजवळ ३१ डिसेंबरला हा प्रकार घडला.
केवळ देशांच्या विरोधात नाही, तर स्वतःच्या देशांतील हिंदूंच्या विरोधात काही करू नये, अशी अपेक्षा भारताची असणार आहे. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण का केले जात नाही ?, हे जनरल वकार यांनी सांगितले पाहिजे !
मंदिराचा परिसर, यात्रा, उत्सव आणि अन्य ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने अन् वस्तू विक्रीच्या निमित्ताने अहिंदूंच्या माध्यमातून नवे आक्रमण चालू झाले आहे. एकीकडे हिंदूंना संधी न मिळाल्याने ते बेरोजगार रहातात, तर दुसरीकडे मूर्तीपूजेवर विश्वास नसणारे अहिंदु मंदिर परिसरात दुकाने लावतात.
तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला काचेचा पूल पूर्ण झाला आहे. ७७ मीटर लांब आणि १० मीटर रुंद असलेल्या या पुलाचे नुकतेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’स १ जानेवारी ते २७ डिसेंबर २०१४ या कालावधीत ५३ कोटी ९७ लाख रुपयांचे दान मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसखोरी करून वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणारी मलपी, कर्नाटक येथील अतीजलद यांत्रिक मासेमारी नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाच्या पथकाने ३१ डिसेंबरला पकडली.
हत्तींमुळे जनतेला वारंवार त्रास सहन करावा लागत असतांनाही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना न निघणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
वर्ष २०२४ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या ९ मासांच्या कालावधीत गोव्याच्या एकूण महसुलात वर्ष २०२३ मधील याच कालावधीतील महसुलाच्या तुलनेत ३६५ कोटी ४३ लाख रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ३१ डिसेंबरला दिली.
पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २ वेगवेगळ्या धाडींमध्ये ९ लाख २० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.