‘शिकण्याची वृत्ती’ या गुणाचा लाभ !

‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’

बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा !

मुसलमानबहुल भिवंडीतून पोलिसांनी गेल्या २५ दिवसांत २३ बांगलादेशींना अटक केली आहे.

संपादकीय : इस्लाम म्हणजे ‘शांती’ ?

जगात शांतता निर्माण करण्यासाठी अशांतता पसरवणार्‍यांवर वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने व्यापक चर्चा होणे आवश्यक !

असाही एक विवाह !

समाजातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांचे असे सार्वजनिक आणि घरगुती कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केल्यास इतरांसाठी तो आदर्श ठेवला जातो. समाजात यातून चांगला संदेशही जातो. त्यामुळे विवाह, म्हणजे ‘शक्तीप्रदर्शन’ आणि गोंधळ यांपुरता मर्यादित न रहाता त्यातून धार्मिकताही टिकून रहाते.

मनुष्याने नियमित ‘व्यायाम’ केल्यामुळे त्याच्या शरिरातील नसांना (nervs ना) कोणता लाभ होतो ?

योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास नसांच्या आजारातून, म्हणजे हाता-पायांना मुंग्या येणे, आग होणे आदींतून सुटण्यास निश्चित साहाय्य होईल. या लेखात आपण ‘व्यायाम केल्यानंतर नसांना कोणते लाभ होतात ?’, ते पाहूया.

आगामी वर्षात आरोग्याच्या दृष्टीने स्वतःच्या दिनक्रमात आणायची सूत्रे !

वर्ष २०२५ च्या उंबरठ्यावर आपण सगळ्यांनीच पुढील काही गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी स्वतःच्या दिनक्रमात आणायला हव्यात, असे प्रकर्षाने वाटते. आपण समाजासाठी, कुटुंबासाठी, आपल्या क्षेत्रासाठी चांगले काय देऊ शकतो, याचा विचार केल्यास देश म्हणून सगळ्यांना एकत्र पुढे नेता येईल हे नक्की !

माणसाच्या प्रगतीचे साधन !

हृदयात घर करून बसलेला अहंकार इतका बलवान असतो की, तो सत्याचे खरे ज्ञान होऊच देत नाही. हे लक्षात घ्यावे म्हणून समर्थ रामदासस्वामी ‘सत्य तें सत्य वाचे वदावे आणि मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे’, असे आग्रहाने सांगत आहेत.

सगुणाच्या साहाय्यानेच निर्गुणाचे आकलन होते !

भगवंताची मूर्तीमुळे सगुणाच्या उपासनेने निर्गुण स्वरूप जाणण्याची पात्रता येते. वळलेला लाडू हे भगवंताचे सगुण स्वरूप, तर तोच लाडू फोडून पसरला, तर ते भगवंताचे निर्गुण स्वरूप समजावे.