Mumbai Fog Spreads To Sea : अरबी समुद्रात असणार्या दाट धुक्यामुळे मुंबई समुद्र किनार्यापासून २०० किमी लांब समुद्रात पळाले मासे !
अरबी समुद्रात असणार्या दाट धुक्यामुळे मासे १८० ते २०० किमी लांब समुद्रात गेले आहेत. त्यामुळे येथील समुद्र किनारपट्टीवर मासेमारी करणार्यांना मासेमारीसाठी २०० किमी दूर समुद्रात जावे लागत आहे. त्यामुळे मासेमारी करणार्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.