Maulana Shahabuddin Razvi On Mahakumbh : (म्हणे) ‘पवित्र कुंभमेळ्यात राजकारण करणार्यांवर आखाडा परिषद आणि राज्य सरकार यांनी आळा घालावा !’
संतांना फलकांद्वारे उठवलेली सूत्रे वस्तूस्थिती असून हिंदूंना जागृत करण्यासाठी आहेत. त्यामुळे रझवी यांच्या पोटात का दुखत आहे ? हिंदूंच्या धार्मिक उत्सवांत साधू-संतांच्या कार्यावर अशा प्रकारचा आक्षेप घेणार्यांवरच सरकारने कारवाई केली पाहिजे !