तिन्ही अनी आखाड्यांचे धर्मध्वजांचे आरोहण !
श्री पंच दिगंबर अनी आखाडा, श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि श्री पंच निर्वाणी अनी आखाडा या तिन्ही अनी आखाड्यांच्या धर्मध्वजांचे आरोहण झाले
श्री पंच दिगंबर अनी आखाडा, श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि श्री पंच निर्वाणी अनी आखाडा या तिन्ही अनी आखाड्यांच्या धर्मध्वजांचे आरोहण झाले
महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ५६ सायबर सुरक्षारक्षकांचे पथक तैनात केले आहे.
प्रयागराज येथे महाकुंभपर्वासाठी विमानाने जाणे भाविकांना आवाक्याबाहेरचे झाले आहे. विमान आस्थापनांनी विमानाच्या भाड्यात ५ सहस्र रुपयांहून थेट २२ सहस्र रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
पहिल्या टप्प्यात १० जागा उपलब्ध करणार
बांगलादेशातील सरकार हिंदूद्वेषी असल्याने चिन्मय प्रभु यांच्या संदर्भात कारागृहातच काही बरेवाईट केले, तर आश्चर्य वाटू नये ! त्यापूर्वी जागतिक स्तरावर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !
डॉ. मनमोहन सिंह यांच्या स्मृतीस्थळाच्या काँग्रेसच्या मागणीवर प्रणव मुखर्जी यांच्या कन्येने व्यक्त केला संताप
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
बांगलादेशावर आर्थिक बहिष्कार घातला, तरच तो वठणीवर येणार आहे. त्यामुळे भारत सरकार आणि येथील व्यापारी यांनी हे लक्षात घेऊन अशा प्रकारे पावले उचलणे आवश्यक !
पाकिस्तानी वायूदलाने अफगाणिस्तानात केलेल्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी तालिबानच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर आक्रमण केले. तोफगोळे आणि अवजड मशीनगन यांद्वारे केलेल्या आक्रमणात पाकिस्तानी सैन्याची मोठी हानी झाली आहे.
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !