सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार नामजप केल्यावर रात्री झोपेत घोरण्याचा त्रास बंद होणे
‘जानेवारी २०२३ मध्ये मी झोपल्यावर घोरण्याचा मोठा आवाज यायचा. त्यामुळे माझ्या शेजारी झोपणार्या सहसाधकाने ‘झोपमोड होते’, अशी अडचण सांगितली.
‘जानेवारी २०२३ मध्ये मी झोपल्यावर घोरण्याचा मोठा आवाज यायचा. त्यामुळे माझ्या शेजारी झोपणार्या सहसाधकाने ‘झोपमोड होते’, अशी अडचण सांगितली.
हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना श्री. रमेश शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली अन् त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
तो पतंग उडवतांना इमारतीजवळून जाणार्या विजेच्या तारांचा त्याला स्पर्श झाल्याने तो भाजला. त्याच्या मानेपासून शरिराचा खालचा भाग पूर्णपणे भाजला होता…
शोरमा या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या ४ गाड्या चालू ठेवण्यासाठी ३ सहस्र रुपयांची लाच मागून त्यातील २ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना प्रभाग क्रमांक ४ चे प्रभारी मुकादम संजय पेडामकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
पीएच्.डी. शिष्यवृत्तीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या सेट विभागाने घोषित केला आहे. चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या ‘अॅप’चे अनावरण करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी राबवण्यात येणार्या विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रम यांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोचवण्यात येणार आहे.
‘चीनच्या समर्थनावरून मालदीवचा भारताला धमकी देण्याचा प्रकार म्हणजे आत्मघात होय’, हे भारताने कृतीतून त्याला दाखवून दिले पाहिजे. असे केल्याविना चीनला योग्य संदेश जाणार नाही !
अमेरिका आणि युरोपीय देश एकीकडे भारताशी गोडीगुलाबीने वागत असल्याचे दाखवतात आणि दुसरीकडे भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रयत्न करत असतात.
हिंदूंच्या धर्मगुरूंना लक्ष्य करून हिंदूंना दिशाहीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. याविषयी सरकारने गांभीर्याने चौकशी करून संत-महंतांच्या रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक !
३ शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला समर्थन दिले आहे, तर केवळ ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांनी याला धर्मशास्त्राच्या आधारे विरोध केला आहे.