‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे

साधकांनो, बालसाधक किंवा साधक यांची छायाचित्रे काढतांना पुढील बारकावे लक्षात घ्या !

छायाचित्रे पाठवतांना केवळ एकच छायाचित्र न पाठवता २ – ३ छायाचित्रे पाठवावीत. जेणेकरून त्यातून योग्य छायाचित्र निवडून घेता येईल. ‘छायाचित्रे कधी काढली आहेत’, याचाही धारिकेत उल्लेख करावा.’

भीषण आपत्काळ आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात सहभागी होऊन शीघ्र ईश्वरी कृपेस पात्र व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे.

आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे (शिकवणीचे साधकांना झालेले लाभही अंतर्भूत !)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड २)

महागडा भ्रमणभाष अल्प किमतीत देण्याचे आमीष दाखवून फसवणारा आरोपी अटकेत !

महागडा भ्रमणभाष अल्प किमतीत देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणार्‍या एका आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. गणेश भालेराव (वय २९ वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो पुणे येथून विमानाने गोवा येथे निघाला होता.

महर्षींच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या ‘आयुष होमा’च्या संदर्भातील संशोधन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, सर्वत्रच्या साधकांचे सर्व त्रास दूर व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यांसाठी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ दिवसांचाआयुष होम करण्यात आला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय                

‘रामनाथी आश्रम पुष्कळ छान आहे. येथील कार्य पाहिल्यानंतर ‘मी एक हिंदू आहे’, याचा मला अभिमान वाटत आहे.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे अनमोल मार्गदर्शन

‘सर्व देवतांची तत्त्वे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये सामावलेली आहेत. वेद, पंचमहाभूते हे जसे सत्य आहेत, तसे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साक्षात् श्रीहरि विष्णूचे अवतार आहेत, हेसुद्धा एक सत्य आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगांतून ‘समष्टी साधना कशा प्रकारे करायला हवी ?’, ते शिकवून ती करून घेणे

आजच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी समष्टी साधना कशा प्रकारे करावी ? आणि त्याप्रमाणे ती करून घेणे’, याविषयीची माहिती येथे देत आहोत.     

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार नामजप केल्यावर रात्री झोपेत घोरण्याचा त्रास बंद होणे

‘जानेवारी २०२३ मध्ये मी झोपल्यावर घोरण्याचा मोठा आवाज यायचा. त्यामुळे माझ्या शेजारी झोपणार्‍या सहसाधकाने ‘झोपमोड होते’, अशी अडचण सांगितली.