अखिल भाविक वारकरी मंडळाकडून पंढरपूर येथे सोमवारी ठिय्या आणि भजन आंदोलन ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

अखिल भाविक वारकरी मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या संदर्भातील लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे देऊनही वारकर्‍यांना हा त्रास प्रत्येक ३ मासांनंतर होणार्‍या वारीसाठी सहन करावा लागत आहे

शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानकासह पिंपरी-चिंचवडमध्ये बाँबस्फोट करण्याची माथेफिरूची धमकी !

वारंवार धमक्या देणार्‍यांचे कंबरडे मोडेल, अशी कृती पोलीस केव्हा करणार आहेत ?

अश्विन अघोर यांच्या रूपाने प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला ! – सुधीर मुनगंटीवार, मंत्री

‘राष्ट्र प्रथम’ हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार अश्विन अघोर यांचे अकाली निधन होणे धक्कादायक आणि दुःखद आहे. अशा शब्दांत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार अश्विन अघोर यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केले आहे.

पुणे येथे धर्मांधाने केला अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार !

अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करावी, अशी हिंदूंनी मागणी केल्यास चूक ते काय ?

चिपळूण येथे भाजप आणि ठाकरे गट यांच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

दोन्ही नेत्यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवला होता. या जमावाने महामार्गाची कोंडी करत एकमेकांवर दगडफेक करून गाड्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर गुन्हा नोंद करावा.  

Jnanpith Award:जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित

गुलजार यांना उर्दू साहित्यासाठी, तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत साहित्यासाठी वर्ष २०२३ साठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

ISRO’s ‘Insat-3 DS’:‘इन्सॅट-३ डी.एस्.’ या इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण !

‘इन्सॅट-३ डी.एस्.’ उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल. यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल.

७ कोटींहून अधिक जणांचा ‘ऑनलाईन’ रमी खेळात सहभाग !

कायदेशीर आधार घेऊन युवकांना जुगाराकडे ओढणार्‍या ऑनलाईन खेळांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !

Germany Protest : जर्मन नागरिक नसलेल्यांना जर्मनीबाहेर काढण्यासाठी नाझी विचारांच्या समर्थकांचा प्रयत्न !

एका राजकीय पक्षाचे समर्थन
जनतेचा विरोध