Waqf land row : धारवाड (कर्नाटक) येथे आता मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांच्या भूमींची ‘वक्फ भूमी’ म्हणून नोंद !

आता हे मुसलमान वक्फ कायद्याला विरोध करणार आहेत का ? किंवा हा कायदा रहित करण्याची मागणी ते करणार आहेत का ?

Qatar to expel Hamas Leaders : अमेरिकेच्या विनंतीनंतर कतारने हमासच्या नेत्यांना देश सोडण्याचा दिला आदेश

असा आदेश गेल्या काही वर्षांत अमेरिकेकडून देण्यात आला नव्हता, तर तो आताच देण्यात आला आहे. यावरून ‘अमेरिकेत ट्रम्प सरकार येत आहे, त्याचाच हा परिणाम आहे’, हे लक्षात येते !

Andhra Pradesh Hindus Temples : मंदिरांच्या वैदिक परंपरा आणि चालीरिती यांचे पावित्र्य राखा ! – आंध्रप्रदेश सरकारचा खातेप्रमुखांना आदेश

‘आंध्रप्रदेश धर्मादाय आणि हिंदु धार्मिक संस्था कायदा, १९८७’च्या कलम १३ (अ) च्या अंतर्गत ‘वैदिक परंपरांच्या प्रकरणांमध्ये मंदिरांना स्वायत्तता सुनिश्‍चित करा आणि मंदिरांच्या चालीरिती अन् परंपरा यांचे पावित्र्य राखण्यामध्ये कुठलेच अडथळे आणू नका’, असा आदेश आंध्रप्रदेश सरकारने सर्व खातेप्रमुखांना दिला.

बोपदेव घाट प्रकरणातील आरोपींनी केली पोलिसांची दिशाभूल !

यातून आरोपींची वृत्ती लक्षात येते. त्यांचे पुन्हा अशी कृती करण्याचे धाडस होणार नाही, अशी कठोर शिक्षा त्यांना होणे आवश्यक आहे !

शिवछत्रपतींचा अवमान करणार्‍या राहुल गांधींवर बहिष्कार टाका ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

राहुल गांधी यांनी शिवछत्रपतींविषयी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या विधानांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

शाळेतील शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांची माहिती लपवली !

९२ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश

पाश्चात्त्य आणि भारतीय संगीत, तसेच नृत्य

‘पाश्चात्त्य देशांत गायन आणि नृत्य केवळ सुखासाठी करतात. याउलट भारतात संगीत आणि नृत्य साधनेचे प्रकार म्हणून ६४ कलांच्या अंतर्गत होते. त्यामुळे संगीत आणि नृत्य साधनेमध्ये ध्यानाप्रमाणे स्थिर न बसताही, म्हणजे गातांना आणि नृत्य करतांना ध्यान लागते ! भक्तीगीते गातांना किंवा समवेत नृत्य करतांना भावही जागृत होतो.’

अशांना फाशीची शिक्षा करा !

किश्तवाड (जम्मू-काश्मीर) येथील पद्दार भागात ६ मुसलमान तरुणांनी एका हिंदु अल्पवयीन मुलीवर सामूिहक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी तालिब हुसेन याला अटक केली आहे.