अशांना फाशीची शिक्षा करा !

फलक प्रसिद्धीकरता

किश्तवाड (जम्मू-काश्मीर) येथील पद्दार भागात ६ मुसलमान तरुणांनी एका हिंदु अल्पवयीन मुलीवर सामूिहक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी तालिब हुसेन याला अटक केली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/852447.html