मुंबईत १ कोटी ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे पावडर असलेले चेंडू बाळगणारा धर्मांध अटकेत !
गुन्हेगारीत पुढे असणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई कधी होणार ? सोन्याच्या चेंडू प्रकरणातील टोळीचाही पोलिसांनी तातडीने शोध घ्यायला हवा !
गुन्हेगारीत पुढे असणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई कधी होणार ? सोन्याच्या चेंडू प्रकरणातील टोळीचाही पोलिसांनी तातडीने शोध घ्यायला हवा !
ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेची छायाचित्रे पहातांना ‘ते सगळे माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटले.’
पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.
‘मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुवचने’, हा मराठी भाषेतील ग्रंथ कन्नड भाषेत भाषांतरित करतांना ‘प.पू. गुरुदेव आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुवचने अत्यंत आदराने वाचली. त्यांचे कन्नडमध्ये भाषांतर करतांना मला त्यांतील चैतन्य जाणवले.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मनीषा शिंदे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी गोव्यातील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. या प्रक्रियेच्या अंतर्गत त्या व्यष्टी साधनेचा आढावा सौ. सुप्रिया माथुर यांना देत असत. आढावा देतांना कु. मनीषा शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना झालेले आढाव्याचे लाभ येथे दिले आहेत.
‘मंगळुरू येथे गेल्यावर मला गुरु आणि देवता यांच्या अनुसंधानात रहाता येऊ लागले. दुसर्या दिवसापासून नामजप करतांना मला काही कविता सुचल्या. त्या गुरुचरणी अर्पण करण्याचा अल्पसा प्रयत्न !’
काँग्रेसचे नेते केवळ दाखवण्यासाठी रिकाम्या पानांची राज्यघटना घेऊन फिरतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवणे, हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांत मोठी श्रद्धांजली आहे.
‘गोव्याला गुंतवणुकीचे चैतन्यदायी ठिकाण आणि उदयोन्मुख उद्योगांचे भरभराटीचे केंद्र बनवण्यासाठी सरकार पर्यटनाच्या पलीकडे वाटचाल करत आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी कठोर निर्णय घेणारे धर्माचरणी शासनकर्तेच आवश्यक आहेत !