नाशिक शहरात विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी !
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल घोषित करण्यात आल्यावर येथे शहरात विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल घोषित करण्यात आल्यावर येथे शहरात विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
‘‘नवज्योत कौर यांच्यावर यमुनानगर येथे उपचार चालू होते. तेथील डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांची बरे होण्याची केवळ ५ टक्के शक्यता आहे. अमेरिकेतील एका डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत ‘नो चान्स’ (जगण्याची शक्यता नाही) असे म्हटले होते. ‘आयुर्वेदाने माझ्या पत्नीला नवीन जीवन दिले आहे’, असे सिद्धू यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने विनानोटीस कोणतेही बांधकाम न पाडण्याचा आदेश दिला असतांना जम्मू प्रशासन अशी कृती करते, यावरून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारकडून जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, हेच स्पष्ट होते !
चीन हा जगातील सर्वांत मोठा सोने उत्पादक देश आहे. वर्ष २०२३ मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचे योगदान १० टक्के होते.
अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
गाझामधील आक्रमणांवरून आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट
१ जानेवारी ते २२ नोव्हेंबरपर्यंत २०७ नक्षलवादी मारले गेले आहेत. ओडिशातून मोठ्या संख्येने नक्षलवादी छत्तीसगड सीमेत घुसले होते.
कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचे प्रकरण
सर्व १५ प्रकरणे उच्च न्यायालयात वर्ग करण्याची हिंदु पक्षाची मागणी
मुळात धर्म संसदेला आणि त्यात सहभागी संत आणि धर्मगुरु यांना अशी मागणीच करावी लागू नये, सरकारने स्वतःहून हे करणे आवश्यक आहे !