असुरक्षित होत चाललेली मुंबई !

२५ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई आणि सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेत नसल्याबद्दल खंत व्यक्त करणारे साधिकेने लिहिलेले पत्र !   

आज मला तुमच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. तुम्ही आमच्यासाठी किती करत आहात !…

पू. (सौ.) अश्विनीताई म्हणजे संतपुष्पहारातील अद्वितीय फूल !

गुरुकार्य (समष्टी) करण्या आले महर्लाेकातूनी हे समष्टी फूल ।
दरवळणारा सुगंध सांगे ‘ईश्वरप्राप्ती हेच आपल्या जन्माचे ध्येय मूळ’ ।।

माझी गोड मायमाऊली, पू. (सौ.) अश्विनीताई ।

श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु (टीप १) नित्य वसती ज्यांच्या अंतरी । 
अध्यात्मात आहेत मोठ्या जरी वयाने लहान आहेत तरी ।।

प्रीती आणि समष्टीविषयी तळमळ असलेल्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार !

पू. अश्विनीताई सत्संगात येऊन बसल्या आणि आम्हा सर्वांना म्हणाल्या, ‘‘सर्वांना माझा भावपूर्ण नमस्कार !’’ त्यांच्या या बोलण्यामध्येच इतकी सहजता आणि प्रीती होती की, ते ऐकल्यावरच आम्हा सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला. 

चैतन्याची मूर्ती असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केलेले विचार

वैद्यकीय पडताळणी केल्यानंतर मला डेंग्यू झाल्याचे समजले. तेव्हा पू. ताई माझ्या प्रकृतीची सतत विचारपूस करत होत्या. त्या कालावधीत मला त्यांचा पुष्कळ आधार वाटला. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे मी अल्प कालावधीत बरी झाले.

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या संदर्भात देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मीना खळतकर यांना आलेल्या अनुभूती

पू. ताई म्हणाल्या, ‘‘मला लहानपणापासून एकच माहिती होते की, ‘मला शिष्य बनायचे आहे.’ त्यासाठी देव मला सतत सेवारत ठेवतो. कधी मला अनावर झोप येत असते किंवा त्रास होत असतो. तेव्हा मला काहीतरी सेवा सांगितली जायची. त्या वेळी मला वाटायचे की, ‘माझ्यावर किती गुरुकृपा आहे ! गुरुमाऊली माझी क्षमता वाढवत आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्याचा साधकावर झालेला परिणाम आणि त्याने अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

शिबिराच्या अंतिम दिवशी माझी भावजागृती झाली. तेव्हा ‘गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) माझ्या जीवनात असण्याचे महत्त्व आणि माझ्या जीवनाचे ध्येय’, यांची मला जाणीव झाली. मला शिबिराच्या वेळी आध्यात्मिक शक्तीची अनुभूती आली….

‘साधकाला परेच्छेने वागणे किती महत्त्वाचे आहे !’, याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसंगांच्या माध्यमातून जाणीव करून देणे 

‘४.११.२०२४ या दिवशी दोन प्रसंग घडले. त्यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला परेच्छेने वागण्याचे महत्त्व शिकवले. ते प्रसंग येथे दिले आहेत.

धर्मग्रंथ आणि हल्लीच्या काळातील लेखकांनी त्याच विषयांवर लिहिलेले ग्रंथ 

पूर्वी धर्मग्रंथ लिहिणारे ऋषी किंवा संत होते. त्यामुळे त्यांचे लिखाण आध्यात्मिक स्तरावरील आहे. त्यामध्ये त्यांनी त्या विषयांच्या संदर्भातील मूळ तत्त्वे दिलेली आहेत. हल्लीचे बहुतेक लेखक धर्मंग्रंथांतील विषयांच्या संदर्भातीलच लिखाण करतात.