धर्मग्रंथ आणि हल्लीच्या काळातील लेखकांनी त्याच विषयांवर लिहिलेले ग्रंथ 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पूर्वी धर्मग्रंथ लिहिणारे ऋषी किंवा संत होते. त्यामुळे त्यांचे लिखाण आध्यात्मिक स्तरावरील आहे. त्यामध्ये त्यांनी त्या विषयांच्या संदर्भातील मूळ तत्त्वे दिलेली आहेत. हल्लीचे बहुतेक लेखक धर्मंग्रंथांतील विषयांच्या संदर्भातीलच लिखाण करतात. या लिखाणाला मूळ धर्मग्रंथांचाच संदर्भ असतो; परंतु या लेखकांची स्वतःची साधना नसल्यामुळे तो विषय त्यांनी मानसिक स्तरावर मांडलेला असतो.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले