महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडे केवळ ७२ घंट्यांचा अवधी !
राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार एखादे राज्य सरकार केंद्र सरकारच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ घोषित करणे शक्य असते.
राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार एखादे राज्य सरकार केंद्र सरकारच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ घोषित करणे शक्य असते.
‘‘लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील जनतेत मोठा पालट झाला आहे. शेतकरी, महिला आणि समाजातील सर्वच घटक यांच्यासाठी सरकारने योजना राबवल्या.
या वेळी कोरडे आणि ठेंगणे यांच्याकडे मतदारांना पैसे वाटप करण्याचे पुरावे, प्रचार साहित्य, २ काळ्या पिशव्या आणि भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या प्रचार नोंदवह्या सापडल्या.
ज्याप्रकारे मतदानाची टक्केवारी वाढली आहे, त्यामुळे लोकांना सरकारविषयी आपुलकी वाटत असल्याचा याचा अर्थ होतो, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
या घटनेवरून लहान मुलांवर साधनेचे आणि धर्मशिक्षणाचे संस्कार करण्याचे महत्त्व लक्षात येते !
अशा सतत करण्यात येणार्या आरोपांद्वारे भारतात आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे का ? याचाही शोध भारताने घेणे आवश्यक आहे !
पी.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाकडून महिन्यापूर्वीच नव्या आस्थापनाला कंत्राटी कर्मचार्यांचा ठेका देण्यात आला आहे. त्यातील नियम आणि अटी यांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
याखेरीज बार्बाडोस या देशाने पंतप्रधान मोदी यांना ‘ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.
भारत जोपर्यंत पाकिस्तानला अद्दल घडवत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !
गेल्या आठवड्यात अर्थ विभागाने अमेरिकेच्या कर्जाची ही आकडेवारी घोषित केली आहे.