शिक्षणाचे माध्यम वा व्यवहाराचे साधन स्वभाषाच हवी !
भाषेच्या मागे संस्कृती येत असते. म्हणून शिक्षणाचे माध्यम वा व्यवहाराचे साधन स्वभाषाच असली पाहिजे. केवळ इंग्रजीलाच ज्ञानाची खिडकी मानणे आणि तीच शिक्षणाचे वा व्यवहाराचे माध्यम ठेवणे, हे सर्वदृष्टीने आत्मघातकीपणाचे आहे. हे ज्या दिवशी उजाडेल तो सुदिन !