३ अल्पवयीन मुलांकडून ५ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार !
मुलांवर सुसंस्कार होणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते.
मुलांवर सुसंस्कार होणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते.
कोणतीही व्यक्ती ही जात, पंथ, धर्म, भाषा आणि लिंग यांनी श्रेष्ठ, मोठी ठरत नाही. ती गुणांनी मोठी ठरते. गुण, कर्तव्यावर विश्वास ठेवून काम करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
पीडित मुलीच्या शाळेत आयोजित केलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमात मुलीने याविषयी सांगितले. पीडित मुलगी वारजे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते.
वर्ष २००३ मध्ये इंग्लंड दौर्यात राहुल गांधींनी हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या संदर्भात अपकीर्तीकारक विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता.
‘वनस्पती, प्राणी, मानव इत्यादींत साम्यवाद नाही. एवढेच नव्हे, तर पृथ्वीवर ७०० कोटींहून अधिक असलेल्या मानवांपैकी कोणत्याही दोन मानवांचे धन, शिक्षण, शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांत साम्य नाही. असे असतांना ‘साम्यवाद’ म्हणणे हास्यास्पद नाही का ?’
बांगलादेशातील हिंदूंवर इस्लामी कट्टरतावाद्यांकडून होणार्या अत्याचारांच्या विरोधात बंगालच्या हिंदूंकडून बांगलादेशी मालावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. त्यांनी #BoycottBangladesh नावाची मोहीम आरंभली आहे.